पोस्ट्स

मार्च, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ह्या योजनेमुळे अन्न प्रक्रिया उद्योगाला चालना मिळेल

इमेज
आज आपण अशा एका कृषी विषयक योजने बद्दल माहिती घेणार आहोत. ज्या मुळे अन्न प्रक्रिया उद्योगाला चालना मिळू शकते. चला तर मग शेतकरी मित्रांनो आपण ह्या योजने विषयी माहिती घेऊ. योजेनेचे नाव - PMFME  प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना                आत्मनिर्भर भारत मोहिमेंतर्गत केंद्र शासन साहाय्य कृषी विभागाची महत्वाकांक्षि योजना आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील सर्व ३६ जिल्यांचा समावेश केला आहे. योजनेचा कालावधी :-सन २०२०-२१ ते २०२४-२५ या पाच वर्षांसाठी संपूर्ण राज्यभर लागू  योजनेची उ्दिष्टे :-  १ )सध्या कार्यरत असलेल्या सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योगांचा विस्तार वाढविण्यासाठी प्रोत्साहन देणे. २)नवे सूक्ष्म अन्नप्रक्रिया उद्योग सुरु करणे. ३)सर्व प्रकारच्या नवीन व कार्यरत अन्नप्रक्रिया उद्योगांना बँक कर्जाशी निगडित लाभ (Credit Linked Bank Subsidy) योजनेंतर्ग उत्पादने :- तेलबिया, भाजीपाला, तृणधान्य, कडधान्य, मसाला पिके, गूळ, कोरडवाहू पिके, नाशवंत फळं पिके इत्यादिंवर आधारित उत्पादने, सागरी, मांस, दुग्ध, वन उत्पादने इत्यादिंचा देखील समावेश या योजने मध्ये केला आहे. योजनेंतर्गत लाभ